Admission Process
College follows a regular admission process which is decided by the management of the college. There are some rules To be followed while taking admissions, which are as follows
PLEASE READ ALL INSTRUCTIONS CAREFULLY
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता B.A. व B.Sc. या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ONLINE नोंदणी सुरु आहे.
सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी यांनी आपली ONLINE नोंदणी शाखानिहाय खालील लिंक वर क्लिक करून Google Form वर भरावी
– B.A 1st Year Online Admission Registration Here..
– B.Sc 1st Year Online Admission Registration Here..
-
सूचना :
- हा फक्त रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म भरला म्हणजे आपला प्रवेश निश्चित झाला असे गृहीत धरू नये.
- आपण सादर केलेल्या नोंदणी अर्जातील माहितीच्या आधारे शाखा व विषय निहाय विद्यापीठाच्या नियमानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
- त्यानंतर गुणवत्ता यादीत आपले नाव असल्यास आपण आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालयातून प्रवेश अर्ज घ्यावा आणि व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्र व महाविद्यालयीन शुल्कासह जमा करावा लागेल.
- प्रवेश अर्ज व प्रवेश निश्चिती संबंधी सूचना आपणास आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावर/Email/whatsapp Group वर देण्यात येतील. त्यासाठी आपण आपला अचूक मोबाईल क्रमांक आणि Email द्यावा.
- आपली Online नोंदणी दि. 10 August 2020 पर्यंत करावी.
- प्रथम वर्ष प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयात नोटीस बोर्डवर/ whatsapp Group /महाविद्यालयाच्या ऑनलाईन वेबसाइट www.igkmralegaon.org वर सोमवार दिनांक 11 August 2020 ला प्रदर्शित होईल.
- 12 August 2020 ते 14 August 2020 दरम्यान विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा.
- 17 August 2020 पासून online/offline Induction programme/Classes सुरु होतील.
टीप :- शाखानिहाय whatsapp Group Join करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून Group Join करावे.