- उठा, जागे व्हा, आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.
- जर तुमच्या मेंदू आणि मनामध्ये संघर्ष सुरू असेल तर कायम आपल्या मनाचं ऐका.
- हे जग एक प्रकारची व्यायामशाळाच आहे. जिथे आपण स्वत:ला शक्तिशाली बनवण्यासाठी येतो.
- धैर्य हेच जीवन आहे आणि भ्याडपणा हे मृत्यूचं लक्षण आहे. प्रेम म्हणजे जीवन, द्वेष म्हणजे मृत्यू.
- ज्या वेळी तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी थांबतील. तेव्हा समजून जा की तुम्ही चूकीच्या मार्गावर चालत आहात.
- - स्वामी विवेकानंद
Quote
1 / 4
2 / 4
3 / 4
4 / 4
4 / 4
4 / 4
4 / 4
4 / 4
4 / 4
Quick Links
Visitors
5 Visits
I.G.K.M Ralegaon © All Copyright Reserved | powered by Sun Infotech